शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: धक्कादायक! बेडरुममध्ये गळफास लावून घेत होती पत्नी; पती व्हिडीओ बनवत होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 08:51 IST

महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला.

कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीच्या समोरच बेडरुममध्ये पंख्याला गळफास लावून घेतला. पतीने तिला त्यापासून परावृत्त करण्याऐवजी तिचा व्हिडीओ काढत बसला होता. पती समजूत काढेल या आशेने ही महिला एकदा थांबली देखील परंतू तसे न झाल्याने ती पुन्हा फाशीच्या दोरखंडाला लटकली. यावेळी तिचा मृत्यू झाला. 

महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तसेच आरोपी पतीला देखील ताब्यात घेतले आहे. किदवई नगरच्या शोबिता गुप्ताचे चार वर्षांपूर्वी गुलमोहर भागातील संजीव गुप्तासोबत लग्न झाले होते. मंगळवारी दुपारी शोभिताने आत्महत्या केली. संजीवने याची माहिती तिच्या कुटुंबाला दिली. माहेरची मंडळी जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा शोभिताचा मृतदेह बेडवर पडलेला होता. गेल्या काही काळापासून पती पत्नीमध्ये वाद सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शोभिताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा शोभिताचा मृतदेह बेडवर पडला होता. जावई तिच्या छातीवर हमिंग करत होता. जेव्हा आम्ही त्याला विचारले तेव्हा त्याने मोबाईलमधील व्हिडीओ काढून दाखविला. आधीही तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याने तिला वाचविले होते, असे सांगितले. जेव्हा शोभिता गळफास घेत होती, तेव्हा जावई तिला वाचविण्याऐवजी तिचा व्हिडीओ काढत होता हे पाहून सर्वच हैराण झाल्याचे ते म्हणाले. या व्हिडीओमध्ये तो तू असेच करणार कारण तुझे विचारच तसे आहेत, असे तो बोलत आहे. राजकिशोरने पोलिसांना सांगितले की,  आम्ही स्वत: मुलीला रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश