शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : भररस्त्यात तरुणींची हाणामारी, ओरबाडले, केस ओढले; एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 16:32 IST

Crime News: एका कोचिंग सेंटरच्या बाहेर मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

 रोहतक (हरियाणा) - काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळीमधील तरुणींमध्ये झालेल्या हाणामारीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तसाच प्रकार हरियाणामधील रोहतक येथे घडला आहे.(Crime News) येथे एका कोचिंग सेंटरच्या बाहेर मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित तरुणी एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. (In Rohtak, young Girls were beaten each other with kicked and punched)

रोहतकमधील डीएलएफ कॉलनीमध्ये शुक्रवारी दुपारी कोचिंग सेंटरच्या बाहेर तरुणींच्या दोन गटांमध्ये ही मारामारी झाली. यावेळी तरुणींनी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारले. तसेच एकमेकींवर हातही उगारला. कधी रस्त्यावर आणून तर कधी शेजारील भिंतीवर आपटून या तरुणी एकमेकींना मारत होत्या या हाणामारीत या तरुणींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. ही हाणामारी सुरू असताना काही जणांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलींपैकी कुणीही त्यांचे ऐकून घेतले नाही. यादरम्यान, कुणीतही या प्रकाराचा व्हिडीओ चित्रित केला आणि सोशल मीडियावार अपलोड केला. दरम्यान, मुलींच्या दोन गटातील वाद अधिकच चिघळल्यावर लोकांनी मध्यस्थी करून मुलींना शांत केले.

या हाणामारीमध्ये मुलींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत आर्यनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात कुणाकडूनही कुठलीही तक्रार आलेली नाही. जर कुणी तक्रार केली तर त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाIndiaभारत