शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! 'अश्लील फोटो काढून दिली जीवे मारण्याची धमकी'; JJP नेत्याने महिलेवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 10:03 IST

Crime News : JJP नेत्याने महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - हरियाणामध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. JJP नेत्याने महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तसेच नेत्याने अश्लील फोटो काढून दिली जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. "नेत्याने बलात्कार करुन आयुष्य उद्ध्वस्त केलं" असा आरोप विवाहित महिलेने केला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरियाणाच्या हिसारमध्ये एका महिलेने जननायक जनता पार्टीचा हिसार जिल्हाध्यक्ष रमेश गोदरा याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये सर्वप्रथम चंदीगड येथील एमएलए हॉस्टेवर बोलावून बलात्कार केला. त्यानंतर काही अश्लील फोटो देखील काढले. हे फोटो व्हायरल करण्यीच धमकी देऊन वारंवार बलात्कार केला. याच दरम्यान महिलेचं लग्न झालं. तिच्या लग्नानंतर देखील तिला त्रास दिला गेला. रमेश गोदरा हा जिल्हाध्यक्ष असून त्याने 2019 मध्ये जजपाच्या तिकिटावर आदमपूर विधानसभेतून निवडणूक लढवली होती. पण तेथे त्याचा पराभव झाला. 

संधीचा फायदा घेत आरोपीने केला बलात्कार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने सांगितलं की, ती जेव्हा 2017 मध्ये आजारी होती. तेव्हा रमेश गोदरा याने कालका येथील एका डॉक्टरकडे उपचार करण्याच्या बहाण्याने तिला चंदीगड येथे बोलावलं. चंदीगड येथे आल्यावर रमेश महिलेला घेऊन एमएलएम हॉस्टेलमध्ये गेला. आता रात्र झाली आहे आपण उद्या सकाळी ड़ॉक्टरांकडे जाऊ असं त्याने सांगितलं. त्यानंतर संधीचा फायदा घेत आरोपीने बलात्कार केला. यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. 

जीवे मारण्याची दिली धमकी 

पीडिता याबाबत तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम आदमपूर पोलीस ठाण्यात गेली होती. तेव्हा पोलिसांनी तिला येथे गुन्हा झाला नसल्याने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर महिला पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात गेली तेव्हा पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली. आरोपीने अनेकदा आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं देखील महिलेने सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी