शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! स्वर्गात जाणार की नरकात? आधी गुगलवर सर्च केलं नंतर कुटुंबालाच संपवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 16:22 IST

Crime News : तरुणाने हत्या करण्याच्या पद्धती आणि त्याचे परिणाम याबद्दल गुगलवर सर्च केलं होतं.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने स्वत:च्या संपूर्ण कुटुंबाला संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनास पाठवले. तरुणाने हत्या करण्याच्या पद्धती आणि त्याचे परिणाम याबद्दल गुगलवर सर्च केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या लोहावट तहसीलमध्ये पीलवा गावात ही घटना घडली. शंकर विश्नोई असं आरोपीचं नाव असून त्याचं वय 38 वर्षे आहे. त्याने भाऊ, आई, वडील, दोन मुलांची हत्या केली. शंकर त्याच्या कुटुंबासह शेतात राहायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अमली पदार्थांचं सेवन करायचा. त्यामुळे त्याचं कुटुंब त्रासलं होतं.

लोहावट पोलीस ठाण्याचे अधिकारी बद्री प्रसाद मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन नोव्हेंबरच्या रात्री शंकरने संपूर्ण कुटुंबाला लिंबू सरबतामधून झोपेच्या गोळ्या दिल्या. या औषधांचा परिणाम काही वेळेत दिसू लागला. सर्वजण बेशुद्ध पडले. त्यानंतर शंकरने वडिलांची हत्या केली. त्यांचं नाव सोनाराम होतं. घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेतात ते झोपलेले होते. आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.

वडिलांना संपवून शंकर घरात आला. त्यानंतर त्याने आईची हत्या केली. 12 वर्षांच्या मुलाला कुऱ्हाडीचे वार करुन संपवलं. या दोघांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकले. शंकरचा लहान मुलगा पत्नीच्या शेजारी झोपला होता. शंकरनं पहाटे पाच वाजता त्याला उठवलं. तितक्यात बायको झोपेतून उठली. मुलाला कुठे घेऊन जाताय अशी विचारणा तिने केली. यानंतर शंकरने लहान मुलाची हत्या केली. त्यालाही पाण्याच्या टाकीत टाकलं. यानंतर त्याने मामाच्या शेतात जाऊन आत्महत्या केली.

आरोपीने पत्नीवर हल्ला केला नाही. शंकरला 2 नोव्हेंबरलाच कुटुंबाला संपवायचं होतं. मात्र झोपेच्या गोळ्यांनी अपेक्षित परिणाम साधला नाही. त्यानंतर 3 नोव्हेंबरला त्यानs लिंबू सरबतामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. आरोपी महिन्याभरापासून हत्येचा कट रचत होता. त्यासाठीच्या पद्धती त्याने गुगलवर शोधल्या. हत्या केल्यानंतर आपण स्वर्गात जाणार की नरकात याबद्दलही त्याने सर्च केलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी