शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Pune: घर मालकीनीने अनैतिक संबंधास नकार दिला, भाडेकरूने गळा आवळला, मृतदेह बाथरुममध्ये आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 23:06 IST

Crime News: सदर महिलेचा पती व मुले कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. तिला संपर्क केला असता त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला.

येरवडा - अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून लोहगाव येथे विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपी गुलाम मोहम्मद शेख (वय 30, रा. पठारे वस्ती संत नगर लोहगाव, मूळचा रा. बिहार) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्हयानंतर आरोपी गुलाम याने महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये टाकून घराला कुलूप लावून फरार झाला. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील  मोझेआळी परिसरातील आरोपी गुलाम हा मयत महिलेच्या घरात भाड्याने राहण्यास होता. दरम्यानच्या काळात त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. ही बाब मयत महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर रिकामी करण्यास सांगितले. रविवारी दुपारी सदरची महिला घरात एकटीच असताना गुलाम याने घरात येऊन तिचा बाथरूम मध्ये गळा आवळून खून केला. 

खुनाच्या गुन्ह्यात नंतर घराला कुलूप लावून तो निघून गेला. सदर महिलेचा पती व मुले कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचे पाहिले. तिला संपर्क केला असता त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे रात्री उशिरा घराचा दरवाजा तोडल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाम शेख याच्याविरुद्ध अनैतिक संबंधांना नकार दिल्यामुळे गळा आवळून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विमानतळ पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी