शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

Crime News: रहिवासी इमारतीत वेश्याव्यवसाय, ८ ग्राहक आणि ६ दलाल ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 07:49 IST

Crime News: एका दोन मजली इमारतीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई करत ३३ महिलांसह ८ ग्राहक आणि ६ दलालांना ताब्यात घेतले.

मुंबई : एका दोन मजली इमारतीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई करत ३३ महिलांसह ८ ग्राहक आणि ६ दलालांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ नेही कारवाई केली आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. व्ही. पी. रोड येथील नवलकर लेनवरील दुमजली इमारतीच्या तळ आणि दुसऱ्या मजल्यावर अवैधरीत्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करुन छापा टाकण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटMumbaiमुंबई