शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : धक्कादायक! AC कोचमधून तिला घेऊन गेला, पँट्रीमध्ये नेऊन तरूणीसोबत अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 18:41 IST

Sampark Kranti 12629: धावत्या ट्रेनमध्ये २१ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Sampark Kranti 12629: भोपाळ जेआरपी ठाणे क्षेत्रातून जात असलेल्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस ट्रेमध्ये एका मुलीसोबत अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आरोपीनं त्या मुलीला पँट्री कारमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केल्याचं सांगण्यात आलं आहे. भुसावळहून दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक मुलगी एसी कोचमध्ये असलेल्या शौचालयाजवळ झोपली होती. तिच्याकडे तिकिटही नव्हतं. यादरम्यान, एक व्यक्ती तिच्याजवळ आली आणि त्या व्यक्तीनं विना तिकीट जनरल कोचमध्ये तिला जागा देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती अॅडिशनल एसपी एस मॅथ्यू यांनी दिली.

यानंतर आरोपीनं तरुणीला पँट्रीकारमध्ये एका ठिकाणी नेलं. त्याठिकाणी आरोपीनं तिच्यावर अत्याचार केले. आरडाओरड केल्यास मारून टाकण्याची आणि धावत्या ट्रेनमधून खाली फेकण्याची धमकी आरोपीनं दिल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. ही घटना रात्री १० च्या सुमारास घडली. त्यानंतर आपण दुसऱ्या कोचमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी असलेल्या दोन जणांना यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भोपाळ स्टेशनवर जीआरपीला या घटनेची माहिती दिल्याचंही पीडितेनं सांगितलं.

झांसीवरून आरोपीला अटकयानंतर पँट्रा कारच्या सर्व कामगारांना जीआरपीनं ताब्यात घेतलं. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीला झांसीवरून अटक करण्यात आली होती. भोपाळ जीआरपीनं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार तिनं १२ वाजता मुंबईहून दिल्लीला येण्यासाठी ट्रेन पकडली होती. या ट्रेनमध्ये गर्दी असल्यानं ती भुसावळला उतरली. यानंतर तिनं संध्याकाळा सहा वाजता यशवंतपुर-निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये चढली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे