शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: आईने पैसे देणे बंद केले, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने संतापून केली हत्या, तपास करणारे पोलीसही चक्रावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:11 IST

crime News: एका मुलीने मित्रासोबत मिळून तिच्या ५५ वर्षीय आईची सर्जिकल ब्लेडने गळा कापून  हत्या केली.  त्यानंतर पोलिसांसमोर एक वेगळीच कहाणी रचली त्यामुळे तपासावेळी काहीकाळ पोलीसही चक्रावले. मात्र अखेरीस पोलिसांनी शिताफीने छडा लावून आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राला अटक केली.

नवी दिल्ली - दिल्लीतील आंबेडकरनगर परिसरामध्य क थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे एका मुलीने मित्रासोबत मिळून तिच्या ५५ वर्षीय आईची सर्जिकल ब्लेडने गळा कापून  हत्या केली.  त्यानंतर पोलिसांसमोर एक वेगळीच कहाणी रचली त्यामुळे तपासावेळी काहीकाळ पोलीसही चक्रावले. मात्र अखेरीस पोलिसांनी शिताफीने छडा लावून आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारी रोजी सूचना मिळाली होती की, एका महिलेची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर  पोलिसांना घराच्या पहिल्या मजल्यावर ५५ वर्षीय महिला सुधा रानी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाला ताब्यात घेऊन पोलिसांनी तो पोस्टमार्टमसाठी पाठवला.

पोलिसांनी दिल्ल्या माहितीनुसार हा मृतदेह पाहून महिलेला जास्त प्रतिकार करता आला नाही, असे दिसत होत. मृत महिलेच्या मुलीने सांगितले होते की, रात्री सुमारे ९ वाजून ३० मिनिटांनी दोघे जण घरी आले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. त्यांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी आईच्या घरातील रोकड आणि दागदागिने लुटले आणि मारहाण करून ते फरार झाले. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी तसा तपास केला. मात्र तिने पोलिसांची दशाभूल करण्यासाठी ही कहाणी रचली होती.

मृत महिलेची मुलगी देवयानी हिचा विवाह झाला होता. तिला चार वर्षांचा मुलगा आहे, मात्र ती पतीला सोडून शिबू नावाच्या एका तरुणासोबत राहू लागली होती. दरम्यान, तिने पोलिसांना सांगितले की, आईने पतीसोबत न राहिल्यास प्रॉपर्टीमधून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच तिने पैसे देणेही बंद केले होते. त्यामुळे मी लिव्ह इनमधील मित्र शिबू याचा मित्र कार्तिकसोबत आईला वाटेतून बाजूला करण्याचा कट आखला. त्यानुसार आईची हत्या केली असे या महलन सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार