शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: आईने केला तीन वर्षांच्या तान्हुलीचा खून; जव्हारमधील घटना, तपासामधून समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 12:14 IST

Crime News: जव्हारमध्ये आईने तिच्या 3 वर्षीय बलिकेचा खून करून फेकून दिल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली आहे. काळजाचा ठोका थांबवणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

- हुसेन मेमन

जव्हार - जव्हारमध्ये आईने तिच्या 3 वर्षीय बलिकेचा खून करून फेकून दिल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली आहे. काळजाचा ठोका थांबवणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जव्हारच्या बायपास रोडवर अचानक नगर येथे रहाणारी आरोपी अफसाना उर्फ तारा सुलेमानी या 37 वर्षीय महिलेने स्वतःच्या पोटाची तान्हुली सना वय 3 हिला मारून प्लास्टिकच्या पोत्यात कोंबून बाहेर फेकून दिले होते. तिने हे कृत्य सोमवारी दुपारी केल्याचे कुबल आहे.

सायंकाळी ती उरूसात कुठे तरी हरवली असल्याचा बनाव केला, परिसरातील लोकांनी तिचा शोध सुरू केला काही वेळातच तिचा मृतदेह तिच्या घरच्या समोर बेकरीच्या शेजारी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडून आला.  स्थानिकांनी प्रथम तिच्या जवळच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली, दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

काही वेळातच पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी खाकी दखवताच आरोपी अफसाना ने हे कृत्य केल्याचे कबुल केले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार