शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : आईवर संशय घेणाऱ्या पित्याचा मुलांनी केला खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 00:15 IST

Crime News: पत्नी व दोन मुलांना अटक 

पाचोरा जि. जळगाव  : आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याचा दोन मुलांनीच चाकूचे सपासप वार करुन खून केला. ही थरारक घटना पाचोरा येथील भास्कर नगरात रविवारी पहाटे घडली. या प्रकरणी पत्नी व दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. संजय बंकट खेडकर (४४) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याचे इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीची दुकान होते. वंदना खेडकर (४३), प्रतीक संजय खेडकर (२३) आणि मनोज संजय खेडकर (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आई व दोन मुलांची नावे आहेत. संजय हा पत्नीवर संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. शनिवारी  पती- पत्नीत रात्रभर भांडणे झाली. हा प्रकार दोन्ही मुलांसमोर घडला. रविवारी भल्या पहाटे वंदना हीने दोन्ही मुलांच्या मदतीने पतीवर वरच्या रूममध्ये चॉपर व तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून त्याचा खून केला.रविवारी दुपारी दोन्ही मुले वडिलांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचली. तिथे पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे ही मुले गांगरली आणि त्यावेळी या खुनाचा उलगडा झाला. संजय याचा मृतदेह जळगाव येथे उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात उशिरा गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव