शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! रुग्णालयात बेवारस स्थितीत सापडले तब्बल 500 हून अधिक मृतदेह; अनेक अवयव गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 17:16 IST

Crime News : रुग्णालयात बेवारस स्थितीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. पंजाब निश्तार रुग्णालयात तब्बल 500 हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. रुग्णालयात बेवारस स्थितीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाने या प्रकरणाची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे. निश्तार वैद्यकीय विद्यापीठाच्या निश्तार रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे. 

व्हिडीओमध्ये मृतदेह उघड्यावर पडलेले दिसत आहेत. अनेक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहेत. बरेचसे मृतदेह रुग्णालयाच्या गच्चीत आढळले आहेत. या मृतदेहांचे अनेक अवयव काढण्यात आले आहेत. या प्रकरणी विभाग अधिकाऱ्याने निश्तार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. घटनेची नोंद गांभीर्याने घेण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं म्हटलं आहे. या धक्कादायक प्रकारामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. 

या प्रकरणातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व मृतदेहांची चिरफाड करण्यात आली असून त्यांचे अवयव काढण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पत्र देण्यात आले, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास अहवाल तयार करण्यास सांगितले आहे, जो तीन दिवसांत या कार्यालयाला पाठवण्यात येईल. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागाने निश्तार रुग्णालयातील मृतदेहांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची टीम तयार केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी