शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आई घरी नसताना सावत्र वडिल करायचे बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीने पोलिसांना फोन केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 15:04 IST

सावत्र वडिलांनी सातवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे.

सावत्र वडिलांनी सातवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. ही घटना भलस्वी डेअरी परिसरात घडली आहे, आई बाहेर गेल्यानंतर सावत्र वडिल माझ्यावर नेहमी लैंगिक अत्याचार करत होते, असा आरोप मुलीने केला आहे.  ही मुलगी सातवीच्या वर्गीत शिकते. वडिलांना विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १४ वर्षीय तरुणी मुकुंदपूर परिसरात कुटुंबासह राहते. ती सातवीत शिकते. आईने दुसरं लग्न केल्याची माहिती या अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिली. पूर्वी वडील यूपीच्या मैनपुरी येथे राहत होते. सुमारे ९ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यावेळी पीडितेचे वय ५ वर्षे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दुसरं लग्न केलं. यानंतर सर्व बदाऊन यूपीमध्ये राहू लागले. दुसऱ्या वडिलांच्या २ मुली आहेत. लग्नानंतर काही वेळातच दुसऱ्या वडिलांनी कुटुंबासह सर्वांना दिल्लीला आणले. वडिलांनी दिल्लीत ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली. आई कारखान्यात खासगी नोकरी करू लागली.

'जेव्हापासून आम्ही दिल्लीला आलो तेव्हापासून सावत्र बाप आमच्यावर घाणेरडी नजर ठेवू लागला. सावत्र वडील आईच्या गैरहजेरीत अश्लील वर्तन करत होते, असा आरोप मुलीने केला आहे. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पण, आता सावत्र बापाची हिंमत इतकी वाढली आहे की, आई गेल्यानंतर त्याने अनेकवेळा बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर जीवे मारेन अशी धमकी वडिलांनी दिली होती, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली.

पुण्यात रिक्षा चालकाकडून परराज्यातील युवतीचा विनयभंग; धमकावून घेतला मोबाइल नंबर

१५ मार्च रोजी तिच्या सावत्र बापाने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडितेने पोलिसांजवळ तक्रार दिली. मुलीचे मेडिकल झाले. पोलिसांनी मुलीचे समुपदेशन केले. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस