शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पतीने मित्रालाच बनवलं पत्नीचा बॉयफ्रेंड, दोघांत झालं अफेअर, त्यानंतर…, समोर आली धक्कादायक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:54 IST

Crime News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पत्नीला लव्ह अफेअरमध्ये फसवलं. हळूहळू तो मित्र आणि त्याच्या पत्नीमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर त्याने मित्राकरवी व्हिडीओ कॉल करवून आपल्या पत्नीचा इंटिमेंट व्हिडीओ रेकॉर्ड केला.

इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या पत्नीला लव्ह अफेअरमध्ये फसवलं. हळूहळू तो मित्र आणि त्याच्या पत्नीमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर त्याने मित्राकरवी व्हिडीओ कॉल करवून आपल्या पत्नीचा इंटिमेंट व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ पत्नीला पाठवला. तसेच तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ पाहून पत्नीला धक्का बसला. त्यानंतर या महिलेने पती आणि त्याच्या मित्राविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काही वर्षांपूर्वी या पीडित महिलेची ओळख ही उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी झाली. त्यांच्यात जवळीक वाढली. दोघांचही लग्न झाली. मात्र काही काळातच तो तरुण तिला सोडून गेला. त्यानंतर या महिलेची ओळख दुसऱ्या तरुणाशी झाली. मैत्री वाढल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता आरोप होत आहे की, या तरुणाने या महिलेला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचा व्हिडीओ बनवला. सदर तरुण हा महिलेच्या माजी पतीचा मित्र असल्याचा दावा करत होता. आता महिलेने पती आणि त्याच्या मित्रावर व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.

पीडितेने सांगितले की, तिच्या पतीनेच तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. तिने सांगितले की, व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाने स्वत:ची तिच्या पतीचा मित्र अशी ओळख करून दिली. दरम्यान, आपल्या पतीनेच सारं काही घडवून आणलं, असा आरोप या महिलेने केला आहे. दरम्यान, या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पीडितेने सांगितले की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळेच तो तिला सोडून गेला. त्यानंतर एका दुसऱ्या व्यक्तीशी त्याची ओळख झाली. महिलेने आरोप केला की, या तरुणाने जाळ्यात ओढून त्याने पूर्ण कटकारस्थान घडवून आणले. आरोपी तरुणाने व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तिच्या पतीनेच हे सारे करवून घेतले, असे या तरुणाने सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश