शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: हृदयद्रावक घटना, चार मुलांचा तडफडून मृत्यू, दारात पडलेले चॉकलेट खाल्ले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 11:19 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये चार मुलांचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच वेळी चार मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, कुणीतरी घरासमोर चॉकलेट फेकून गेला होता.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये चार मुलांचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच वेळी चार मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, कुणीतरी घरासमोर चॉकलेट फेकून गेला होता. हे चॉकलेट मुलांनी खाल्ली आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, प्रशासनाचे अधिकारीही दाखल झाले आहेत.

ही धक्कादायक घटना कसया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिसईच्या लठऊर टोला येथे घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, अनुसूचित जमाती (लठऊर) शी संबंधित असलेल्या दोन कुटुंबातील चार मुलांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, चारही मुलांनी घराच्या बाहेर फेकलेली चॉकलेट खाल्ले होती. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

मृत मुलांच्या नातेवाईकांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता घराचया दरवाजावर कुणीतरी चॉकलेट फेकली होती. ही चॉकलेट्स एका मुलीने उचलली. त्यानंतर चारही मुलांनी ती खाल्ली त्यामुळे चारही मुलांचा मृत्यू झाला.  मृत मुलीच्या आईने सांगितले की, दारात पडलेले चॉकलेट मुलांनी वाटून खाल्ले त्यानंतर पाच मिनिटांनी मुले तडफडायला लागली. त्यांना तातडीने जिल्ह्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांच्या मृत्यू झाला. हे चॉकलेट दारात कुणी टाकले हे आम्हाला माहिती नाही, असेही तिने सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश