शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेयसीने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या, नंतर मृतदेह बेडरूममध्ये पुरला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:26 IST

crime News: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पाटणा -  बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या वादातून प्रेयसीने आपल्याच प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली आणि नंतर मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरल्याचे समोर आले आहे.

एक आठवड्यापूर्वी पूर्णिया सदर ठाण्यातील गुलाबबाग येथील रहिवासी संपत पासवान हा बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता त्याचा मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या घरातील बेडरूमधून ताब्यात घेण्यात आला आहे. 

सदर ठाण्याचे एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी सांगितले की, अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून संपत पासवान याची हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितले की आरोपी आशा देवी हिने संपतचा मृतदेह घरातील बेडखाली पुरला. एसडीपीओनी सांगितले की, संपत हा आठवडाभरापूर्वी बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची सूचना पोलीस ठाण्यात दिली होती. 

संपत पासवा यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच मोबाईलच्या सीडीआरवरून आशा देवी हिला अटक केली. मृत संपत पासवान याचा मुलगा सन्नी पासवानने सांगितले की, त्याचे वडील आठवडाभरापासून बेपत्ता होते. आठवडाभरापूर्वी ते घरातून जमीन मापण्याची गोष्ट करून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांना खबर दिली गेली. आशा देवी हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार