शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याची सुनेवर वाईट नजर, अनेकदा बलात्काराचा प्रयत्न; वैतागलेल्या मुलाने केली आत्महत्या पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 19:16 IST

Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासऱ्याची आपल्याच सुनेवर वाईट नजर असल्याची एक संतापजनक घटना आता समोर आली आहे

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नोएडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासऱ्याची आपल्याच सुनेवर वाईट नजर असल्याची एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. त्याने कित्येकदा आपल्या मुलाच्या पत्नीची छेड काढली असून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या अशा वागणुकीला वैतागून मुलाने आत्महत्या केली. पण तरी देखील सासऱ्याला काहीच फरक पडला नसून तो अजूनही सुनेने त्रास देत असल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामधील सेक्टर 49 क्षेत्रातील सर्फाबाद गावात ही लज्जास्पद घटना घडली आहे. सुनेने याप्रकरणी पोलिसांत धाव घेत आपल्या सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर अनेकदा बलात्काराचा प्रयत्न झाला असून फसवणूक झाल्याचं सुनेने म्हटलं आहे. पोलीस अधिकारी बृदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनिसार, सोरखा गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं लग्न हे सर्फाबाद गावातील यशपाल नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. 

सासऱ्याची वाईट नजर, अनेकदा काढली छेड

महिलेचा गंभीर आरोप आहे की, तिच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर असून त्याने अनेकदा छेड काढली आहे. तसेच बलात्काराचा देखील प्रयत्न केला. महिलेने याबाबत आपल्या पतीला देखील माहिती दिली होती. यानंतर पतीने आपल्या वडिलांना याबाबत जाब विचारला. त्यांच्यामध्ये पत्नीवरून मोठा वाद देखील झाला. पुढे या वादाचं रुपांतर मारामारीमध्ये झालं. पण तरी देखील सासऱ्याने आपलं वागणं बदललं नाही. त्याने सुनेना तसाच त्रास देणं सुरू ठेवलं.

सासऱ्याच्या वागण्याचा कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सासऱ्याच्या वागण्याचा कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. पतीच्या मृत्यूनंतर देखील काही वेळा सासऱ्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला वैतागून महिला माहेरी निघून आली. सासरा सूरज यादव विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस