शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'क्राईम पेट्रोल' पाहून पाचवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या; परिसरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 08:54 IST

Crime News : एका पाचवीच्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. क्राईम पेट्रोल पाहून तिने आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादाय़क घटना घडत आहेत. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका पाचवीच्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 'क्राईम पेट्रोल' पाहून तिने आत्महत्या केली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये सोमवारी ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. घरामध्ये कोणीही नसताना तिने हे कृत्य केलं आहे. मुलगी नेहमीच क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया पाहायची. त्यामुळे यातूनच तिने आत्महत्या करण्याची पद्धत पाहिली असेल असा दावा मुलीच्या कुटुंबीयांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील आणि कुटुंबात असलेले इतर सदस्य हे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यांनी मुलीला देखील आपल्या सोबत येण्याचा खूप आग्रह केलाय. पण तिने कार्यक्रमासाठी जाण्यास नकार दिला. दुपारच्या वेळेस जेव्हा कुटुंबीय कार्यक्रमावरून घरी परत आले. तेव्हा त्यांनी मुलीच्या रुमचा दरवाजा हा बंद दिसला. त्यांनी दार उघडण्यासाठी दरवाजा ठोकला, पण आतून मुलीने काहीच प्रतिसाद आला नाही. रुममधून कोणताही आवाज येत नव्हचा. 

मुलीला सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोले पाहणं आवडायचं

कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिलं असता. मुलगी सिलिंगच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मुलीला सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोले पाहणं खूप जास्त आवडायचं. ती पूर्ण दिवस याच सीरियल्स पाहायची. तिथूनच तिने आत्महत्या कशी करायची हे पाहिलं असेल अशी माहिती मुलीच्या एका चुलत बहिणीने दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCrime patrol Showक्राइम पेट्रोल