शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार

By सदानंद सिरसाट | Updated: August 28, 2022 21:36 IST

रिक्षा-दुचाकीची धडक, दोन प्रवाशी गंभीर जखमी

खामगाव : खामगाव तालुक्यातील वाघळी येथून दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीस्वाराची रिक्षाला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरजगाव देशमुख-कंझारा दरम्यान शनिवारी रात्री ७.४५ वाजताच्या दरम्यान घडली. यावेळी रिक्षातील दोन प्रवाशी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले. तर रिक्षाचालक फरार असल्याची माहिती आहे.

तालुक्यातील टेंभूर्णा येथील रहिवासी असलेला संदिप गजानन वसतकार (२४) हा दुचाकीने वाघळी येथे दर्शनासाठी गेला होता. परतीच्या मार्गावर असताना त्याची दुचाकी क्रमांक एमएच-३०, एई-९९०७ ची रिक्षा क्रमांक एमएच-२८, एच-२३४१ सोबत धडक झाली. धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रिक्षा कंझारा येथील प्रवाशी घेऊन गावाकडे जात होता. त्यामध्ये मंदा प्रल्हाद वैतका, अ.शफिक अ. मजिद जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. घटनास्थळावरून रिक्षाचालक फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास गोंधनापूर बीटचे सहाय्यक उपनिरिक्षक एस.बी.देव करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाbikeबाईक