शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! न विचारता हँडपम्पवरून पाणी प्यायल्याने वृद्धाला बेदम मारहाण; 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 13:09 IST

Crime News : एका वृद्धाने विनापरवानगी हँडपम्प वापरल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. न विचारता हँडपम्पवरून पाणी प्यायल्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वृद्धाने विनापरवानगी हँडपम्प वापरल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सालेमपूर गावात ही भयंकर घटना घडली.

70 वर्षीय व्यक्तीला खूप तहान लागली होती. त्यामुळे घाईघाईत त्याने कोणालाही न विचारता रस्त्यावरील हँडपम्पवरून पाणी प्यायलं होतं. या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी वृद्धाला बेदम मारहाण केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राघव दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताला त्याच्याच ओळखीतील काही लोकांनी बेदम मारहाण केली होती. यामध्येच सहा नोव्हेंबरच्या पहाटे वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला असून चौकशी करण्यात येत आहे. 

परवानगीशिवाय हँडपम्पवरून पाणी प्यायल्याने 'तो' संतापला; थेट जीवच घेतला 

वृद्धाचा मुलगा रमेश सैनी यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "माझे वडील गुरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते. तेव्हाच त्यांना तहान लागली आणि ते पाणी पिण्यासाठी हँडपम्पवर गेले. परवानगीशिवाय हँडपम्प वापरल्याने आणि पाणी प्यायल्याने मालकांना राग आला. त्यामुळे मालक आणि त्याच्या मुलाने माझ्या वडिलांना खूप मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे." आमचे हँडपम्प मालकाशी कोणतेही वैर नव्हते असं देखील मुलाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी