शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! भररस्त्यात महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:07 IST

Crime News : उपस्थित असलेले सर्व लोक फक्त पाहत होते. मदतीसाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. भररस्त्यात एका महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्व लोक फक्त पाहत होते. मदतीसाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात हा भयंकर प्रकार घडला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिक्केरी असं महिलेचं नाव असून, त्या वकील आहेत. तर आरोपीचं नाव महनतेश आहे. दोघे एकमेकांचे शेजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. जागेवरून त्यांच्यात वाद सुरू होता. यासाठी महनतेशने संगीता आणि तिच्या पतीला भरदिवसा भररस्त्यात मारहाण केली. आता या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर जोरदार व्हायरल झाला आहे .हा व्हिडीओ खूपच भयंकर आहे. आरोपी महनतेश संगीताला बेदम मारहाण करताना दिसत आहे. 

महिलेच्या पोटावर लाथही मारतो, त्यामुळे ती वेदनेने ओरडते आणि काही पावले मागे जाते. मात्र महनतेश इथेच थांबत नाही, तो संगीताला सतत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतो. ती त्याला मारू नये म्हणून विनवणी करते पण तो काही ऐकत नाही. या मारहाणीदरम्यान महिलेच्या हातातील कागदपत्रंही खाली पडल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी