शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: फटाके फोडण्यावरून वाद, जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने खून

By सुनील पाटील | Updated: October 25, 2022 23:25 IST

Crime News: फटाके फोडण्याच्या वादातून तांबापुरात संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय १९, रा.तांबापुरा) या तरुणाचा मंगळवारी रात्री दहा वाजता धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे.

- सुनील पाटीलजळगाव  - फटाके फोडण्याच्या वादातून तांबापुरात संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय १९, रा.तांबापुरा) या तरुणाचा मंगळवारी रात्री दहा वाजता धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे. संजयसिंग याला वाचविण्यासाठी आलेल्या वडील प्रदीपसिंग, काका बलवंत सिंग व बग्गा सिंग टाक यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला आहे.

मोनुसिंग, सोनुसिंग, मोनसिंग बावरी या तिघांनी हा हल्ला केल्याची माहिती प्रदीपसिंग व बग्गा सिंग यांनी दिली. या घटनेनंतर सोनू सिंग याच्या वडीलांसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेच्या वेळी  दोन्ही गटात दगडफेक झाली. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी रात्री संजय सिंग यांच्या घरासमोर सोनू सिंग व त्याच्या भावाने फटाके फोडले होते. माझ्या घरासमोर फटाके फोडू नको असे म्हणत संजयने त्यांना विरोध केला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद मंगळवारी रात्री दहा वाजता उफाळून आला. त्यातून संजयसिंग याच्यावर ते प्राणघातक हल्ला झाला. रात्री अकरा वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही तणावाचे वातावरण होते.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव