शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

1702 कॉल्स, अश्लील Video अन्...; लेकीने आईच्या प्रियकराला संपवलं, 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 11:58 IST

Crime News : तरुण विवाहित महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. मृत्यूपूर्वी एका तरुणाने विवाहित महिलेला तब्बल 1702 कॉल्स केले होते. यानंतर महिलेच्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर मुलीने तरुणाला संपवण्याचा कट रचला. तरुण विवाहित महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षी 11 फेब्रुवारीला 21 वर्षांच्या साकिब हुसेनचा ब्रिटनच्या लिस्टरशायरमध्ये अपघाती मृत्यू झाला. ए46 हायवेवर त्याचा मृत्यू झाला. 

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातावेळी साकिबच्या कारचा वेग 160 प्रतितास होता. यावेळी काही जण त्याच्या कारचा पाठलाग करत होते. अपघातात साकिब आणि त्याचा मित्र मोहम्मद हाशिम इजाजुद्दीनचा मृत्यू झाला. दोन कार साकिबच्या कारचा पाठलाग करत होत्या. मात्र त्याने कार थांबवली नाही. या प्रकरणात साकिबची प्रेयसी अंसरीन बुखारी आणि तिची सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर मुलगी महक बुखारी यांच्यासह आठ जणांची नावं पुढे आली. या सगळ्यांनी लिसेस्टर क्राऊन कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आले. मात्र त्यांनी हत्येचा आरोप फेटाळला. 

साकिबने अंसरीन बुखारीला 1100 कॉल केले. या कॉलचा अवधी 5 सेकंद किंवा त्याहून कमी होता. 45 वर्षांच्या अंसरीनने देखील 200 कॉल केले. साकिब आणि अंसरीनची मुलगी महक यांच्यातही त्याच दरम्यान 78 कॉल झाले होते. पोलिसांनी आरोपींच्या फोनचा डेटा तपासला. ज्या दिवशी साकिबचा अपघात झाला, त्या दिवशी आरोपींचं लोकेशन लिसेस्टर आणि लॉगबोरोमध्ये आढळलं. तिन्ही कार (एक साकिबची आणि दोन आरोपींच्या) अपघाताआधी रात्री सव्वाच्या सुमारास एकाच ठिकाणी होत्या. साकिबचा अपघात सिक्स हिल्स जंक्शनजवळ होतं.

साकिबने इजाजुद्दीनचा फोन अंसरीन बुखारीला कॉल करण्यासाठी वापरला. कारण त्याचा फोन बंद झाला होता. हा कॉल रात्री 1.24 ते 1.27 च्या दरम्यान करण्यात आला. यानंतर इजाजुद्दीननं 999 या आपत्कालीन नंबरवर फोन केला. साकिब आणि अंसरीन यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. साकिबने अंसरीनचे अश्लील व्हिडीओ तिचा पती आणि मुलाला पाठवण्याची धमकी दिली. त्यानंतर महकने साकिबच्या हत्येचा कट रचला. साकिब अंसरीनला ब्लॅकमेल करत असल्याने महकने त्याला संपवल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी