शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन तरुणाकडून साडेसहा लाखांचे १३० ग्रॅम कोकेन हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 13:50 IST

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन तरुणाला पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. मिचेल एडिसन जान (रा. वर्कतुंड आंगन, मोर्या पार्क, पिंपळे गुरव) असे त्याचे नाव आहे.

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियन तरुणाला पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. मिचेल एडिसन जान (रा. वर्कतुंड आंगन, मोर्या पार्क, पिंपळे गुरव) असे त्याचे नाव आहे.याबाबत गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना माहिती मिळाली होती. त्यांनी अमली पदार्थविरोधी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. एक नायजेरियन बोपोडीजवळ अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मध्यरात्री साडेबारा वाजता बोपोडी जल शुद्धीकरण केंद्राजवळ सापळा लावला. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या मिचेल याला पोलिसांनी अडविले. त्याची झडती घेतली असता त्याकडे १३० ग्रॅम कोकेन, ३७ हजार ५०० रुपये रोख सापडली. कोकेनची विक्री करुन हे पैसे त्याच्यकडे आले असावेत असा पोलिसांना संशय आहे. त्याशिवाय त्याच्याकडून पासपोर्ट व इतर साहित्य, दुचाकी असा ७ लाख ६८ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलेश विठ्ठल महाडिक यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली असून खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय टिकोळे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे