शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून 24 लाखांचा गंडा ; संस्थेचा उपकार्याध्यक्ष केतन लावाटे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:30 IST

हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी लावतो असे सांगून दोन तरुणांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर - बदलापूर गावातील बदलापूर हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी लावतो असे सांगून दोन तरु णांची फसवणूक करणारा बदलापूर हायस्कूल या संस्थेचा उपकार्याध्यक्ष केतन लवाटे (40) याला पोलीसांनी अटक केली आहे.  लवाटे याने शाळेत नोकरीला लावतो असे सांगून अनेकांना गंडा घातला आहे.

 कल्याण येथे राहणारे सुनील चौधरी आणि बदलापूर कात्रप येथील शशिकांत पवार ह्या दोघांकडून केतन लवाटे याने मी बदलापूर हायस्कूलचा उपकार्यकारी अध्यक्ष असून तुम्हाला नोकरीला लावतो असे सांगून त्याने दोन वर्षांपूर्वी प्रत्येकी बारा लाख घेतले होते. मात्र त्यांना नोकरी देण्यास लवाटे टाळाटाळ करत होता. काही दिवसांनी त्यांनी जास्त तगादा लावल्यावर त्यांना बदलापूर हायस्कूलच्या लेटरहेड तयार करून शिक्षकाचे नियुक्तीपत्र दिले. मात्र हे नियुक्तीपत्न बोगस असल्याचे चौधरी आणि पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केतन लवाटे कडे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र लवाटे हा पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर दोघांनी  बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात  लवाटे याच्याविरु द्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तक्रारीची दखल घेत लवाट याला लागलीच अटक केली आहे. 

अवळून त्याला जेरबंद केले आहे. त्याला शनिवारी उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्याला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात आणखी फसवणूकीची अनेक प्रकरणो समोर येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्न यांनी व्यक्त केली आहे. तसेच केतन लवाटे याने जर आणखीन इतर कोणाचीही फसवणूक केली असेल तर त्यांनी तातडीने बदलापूर पश्चिम पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे