शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 07:08 IST

सवतीचे तिसऱ्या मजल्यावरील घर बळकावण्यासाठी एका महिलेने चक्क क्रेनच्या साहाय्याने बाल्कनीतून साथीदारांसह घरात घुसून सवत आणि तिच्या नातलगांना मारहाण केली.

मीरा रोड : सवतीचे तिसऱ्या मजल्यावरील घर बळकावण्यासाठी एका महिलेने चक्क क्रेनच्या साहाय्याने बाल्कनीतून साथीदारांसह घरात घुसून सवत आणि तिच्या नातलगांना मारहाण केली. त्यांना हुसकावून लावत घराचा ताबा घेतला. याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी गुरुवारी क्रेन चालकासह तिघांना अटक करून क्रेन जप्त केली आहे. नूरजहान ऊर्फ रोशनी सर्जील खान (वय ३७)  अपना घर फेज २मधील तिसऱ्या माळ्यावर दिव्यांग मुलगी, मुलगा आणि आई-वडील, मावशीसह राहतात. तिचा पती सर्जील याने दुसरे लग्न शीतल सुरेश चौहान (३५) हिच्याशी केले. सर्जीलने पहिल्या पत्नीस म्हणजे रोशनी यांच्या नावे घर करून दिले आहे. मात्र, या घरावर शीतल यादेखील सातत्याने दावा करत होत्या. त्यांनी अनेकदा घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून त्यांच्यात भांडणेही होत असत. २३ जुलैला शीतल आपली बहीण पूजा, तिचा मावस भाऊ, त्याचे दोन साथीदार आणि तीन अनोळखी महिलांसह क्रेन घेऊन सोसायटीच्या आवारात आल्या. क्रेनच्या साहाय्याने ते सर्व तिसऱ्या मजल्याच्या घराच्या बाल्कनीत उतरून घरात शिरले. शीतलने रोशनी यांच्या छातीवर बसून गळ्याला चाकू लावला. चाकू रोशनी यांच्या डोळ्याला लागला, तसेच त्यांच्या मुलीचा गळा पकडून तिला धक्का दिला, तर आई-वडील, मावशी यांनाही मारहाण करत सर्वांना घरातून हुसकावून लावून घराचा बळजबरीने ताबा घेतला. 

आरोपी शीतलसह साथीदारांचा शोध सुरूकाशीगाव पोलिसांनी गुरुवारी क्रेनचालक यादवसह तीन जणांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी शीतल आणि तिचे अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले आहे. सुरक्षारक्षक असताना आणि आजूबाजूला लोक राहत असताना साथीदारांसह क्रेन घेऊन घरात घुसण्याच्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी