शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

‘फोन पे’च्या ऑफरची बतावणी करून दाम्पत्याची आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 11:00 AM

Cyber Crime : राहुल नामक युवकाचा एक   फोन आला व तुम्हाला ‘फोन पे’ची ऑफर आहे असे सांगून ओटीपी क्रमांक मागितला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या ‘फोन पे’ची ऑफर आहे, अशी बतावणी करून एका व्यक्तीने येथील देशमुख दाम्पत्याची आर्थिक फसवणूक केली. यामाध्यमातून त्याने ५५ हजार ९८७ रुपये हडपले. याप्रकरणी फसगत झालेल्या देशमुख यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार केली.प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील देशमुख गल्ली येथील रहिवासी गीता गजानन देशमुख व गजानन दिनकरराव देशमुख या दाम्पत्याचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. त्या खात्याला त्यांनी ‘फोन पे’ करून घेतले आहे. त्यावरून ते दैनंदिन व्यवहार करतात. त्यांना राहुल नामक युवकाचा एक   फोन आला व तुम्हाला ‘फोन पे’ची ऑफर आहे असे सांगून ओटीपी क्रमांक मागितला. त्यास तो दिल्यानंतर गीता देशमुख यांच्या खात्यातून ३२ हजार ९९२ आणि गजानन देशमुख यांच्या खात्यातून २२ हजार ९९५ रुपये गायब झाले. याप्रकरणी गजानन देशमुख यांनी रिसोड पोलिसांत तक्रार दाखल केली असून फसवणूककर्त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमRisodरिसोड