शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 22:04 IST

भाडेकरू संजीव सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देसोमवारी सकाळी घरमालकाच्या मुलाने भाड्याच्या वादातून संजीव सिंह आणि त्यांच्या पत्नीला गोळी घालून गंभीर जखमी केले. जखमी पती-पत्नीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान पतीचा मृत्यू झाला.

आजमगड - यूपीच्या आजमगड जिल्ह्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन दरम्यान भाडेकरूने भाडे न दिल्याने रागाच्या भरात सोमवारी पहाटे भाडेकरूच्या पतीला गोळ्या घातल्या. यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. गोळीबाराच्या आवाजाने पहाटेच परिसरात खळबळ उडाली. जखमी भाडेकरू जोडप्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाडेकरू संजीव सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कोतवाली शहरातील एटलास टँकवर असलेल्या राकेश राय यांच्या घरात अहिरूला पोलिस स्टेशन परिसरातील संजीव सिंह भाड्याने राहत होते. तो शहरातच मोटार पार्ट्सचे दुकान चालवतो. लॉकडाऊनमुळे दुकान बंद झाल्यामुळे संजीवला घर चालवणे कठीण झाले. या कारणास्तव, त्याला मालकाला भाडे देता आले नाही.  रात्री घरमालक आणि संजीव यांच्यात वाद झाला. पण प्रकरण शांत झाले.

पतीने रुग्णालयात सोडले प्राण

सोमवारी सकाळी घरमालकाच्या मुलाने भाड्याच्या वादातून संजीव सिंह आणि त्यांच्या पत्नीला गोळी घालून गंभीर जखमी केले. पती-पत्नीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी दुसरे रुग्णालयात हलवण्यास सांगितले. जखमी पती-पत्नीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान पतीचा मृत्यू झाला.

 

जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर

 

पोटच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; नराधम पित्याला आईसह दोन मुलांनी मारले

टॅग्स :FiringगोळीबारDeathमृत्यूPoliceपोलिस