शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

भिवंडीत प्रेमी युगुलाची दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 20:16 IST

दरम्यान बचाव पथकास तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सायंकाळ झाल्याने बचावकार्यात अडचण आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तरुणीचा शोध लागला नसल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी दिली आहे.

भिवंडी- भिवंडीतील कोनगाव येथील दुर्गाडी पुलावरून प्रेमी युगुलांने खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. हे दोघेही दुचाकीने आले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कोनगाव पोलिसांसह अग्निशमन दल दाखल होत आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांचा तपास सुरू केला आहे. 

दरम्यान बचाव पथकास तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सायंकाळ झाल्याने बचावकार्यात अडचण आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तरुणीचा शोध लागला नसल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी दिली आहे.

प्रशांत गोडे ( वय २२ रा.  कल्याण कोळसेवाडी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या युगुलाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.यातरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रशांत हा आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याचे वडील शिक्षक असल्याची माहिती मिळते आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोनगाव पोलीस करत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी