शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Coronavirus : चिंताजनक! जीटी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:45 IST

Coronavirus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देआझाद मैदान पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राज्यामध्ये आज दिवसभरात १२०० नवे रुग्ण सापडले असताना नुकताच मुंबईचा आकडा आला आहे.

मुंबई -  सीएसएमटी येथील जीटी रुग्णालयातून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला असून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णाचा शोध सुरु आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्यामध्ये आज दिवसभरात १२०० नवे रुग्ण सापडले असताना नुकताच मुंबईचा आकडा आला आहे. मुंबईत आज ७५९ नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा कालपर्यंतच एकूण राज्याचा होता. आज एकट्या मुंबईतच ही मोठी वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यामध्येही मोठी वाढ नोंदविली गेली आहे. 

राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक १२३३ रूग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १६, ७५८ वर पोहोचली आहे. तर ३४ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ६५१ बळी गेले आहेत. आज २७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३०९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसMumbaiमुंबई