शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मास्क न लावल्याने आक्षेप घेणाऱ्याच्या घरात घुसून तलवार व चाकूने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 14:33 IST

Coronavirus : त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देरविवारी सकाळी काही लोक मास्क न लावता आणि सामाजिक अंतर न बाळगता भाजी खरेदी करीत होते. यानंतर रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास काही लोक हातात तलवार व चाकू घेऊन नवनीत राणा यांच्या घरी पोहोचले.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मास्क  लावून आक्षेप घेत एखाद्या व्यक्तीला खूपच महागात पडले. त्याच्यावर तलवार व चाकूने हल्ला करण्यात आला. त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.प्रकरण मुंबईतील टिळक नगर पोलिस ठाण्याचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काही लोक मास्क न लावता आणि सामाजिक अंतर न बाळगता भाजी खरेदी करीत होते. यावर नवनीत राणा नावाच्या व्यक्तीने आक्षेप घेतला. यानंतर नियम मोडणाऱ्या लोकांनी भांडण सुरू केले.यानंतर रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास काही लोक हातात तलवार व चाकू घेऊन नवनीत राणा यांच्या घरी पोहोचले. नवनीत घरी नसला तरी या लोकांनी नवनीतच्या दोन भावांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यात येत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या