शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आठवण आली म्हणून गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी त्याने केले लॉकडाऊनचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 22:12 IST

Coronavirus : लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल तुरुंगात टाकल्याची ऑस्ट्रेलियामधील ही पहिली घटना आहे. 

ठळक मुद्दे35 वर्षीय व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले.एका महिन्यापूर्वी जोनथन डेव्हिडला पर्थमधील एका हॉटेलमधून अनिवार्य क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

सिडनी -  ऑस्ट्रेलियातील 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे तेथील सरकारने जोनथान नावाच्या या व्यक्तीला एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल तुरुंगात टाकल्याची ऑस्ट्रेलियामधील ही पहिली घटना आहे. 

 

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका महिन्यापूर्वी जोनथन डेव्हिडला पर्थमधील एका हॉटेलमधून अनिवार्य क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पर्थ मॅजिस्ट्रेट कोर्टात मंगळवारी आरोपी जोनथान डेव्हिडने सांगितले की, “आधी मी खाण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले. काही तासांनंतर मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केले. कारण मला तिची खूप आठवण येत होती.पोलिसांनी सांगितले की, तो अनेकदा हॉटेल कर्मचार्‍यांच्या नजरेतून यशस्वीरित्या पळून गेला, परंतु तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यासह, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने 28 मार्च रोजी व्हिक्टोरियाच्या दक्षिणेकडील पर्थ येथे डेविडला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवले होते. मात्र, त्याने लॉकडाऊनचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांना संपूर्ण महिना तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड भरावा लागला.

सिडनीच्या पश्चिमेला एका गाडीत पिझ्झा खाणार्‍या डझनभर लोकांच्या जमावाविरूद्ध तक्रारी असून लॉकडाऊन कायद्याच्या उल्लंघनाबद्दल देशभरातील पोलिसांनी एक हजाराहून अधिक दंड ठोठावला आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाcorona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंग