शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर १० परदेशी तबलिगींना मुंबई पोलिसांनी केली अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 19:42 IST

coronavirus : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मरकजहून आलेल्या तबलिगींना स्वतःहून माहिती देण्यास सांगितले होते.

ठळक मुद्देअटक केलेले तबलिगी जमातचे हे सदस्य इंडोनेशियाचे आहेत.भा. दं. वि. च्या विविध कलमे लावून त्यांना अटक करण्यात आली आहेत.

मुंबई - देशभरात कोरोनाने थैमान घातले असून निजामुद्दिनस्थित मरकज येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमास सामील झालेल्यांपैकी काही कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मरकजहून आलेल्या तबलिगींना स्वतःहून माहिती देण्यास सांगितले होते. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली होती. त्यानुसार आज १० तबलिगींना मुंबईपोलिसांनीअटक केली आहे.

अटक केलेले तबलिगी जमातचे हे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर अटक केली आहे. त्यांच्यावर भा. दं. वि. च्या विविध कलमे लावून त्यांना अटक करण्यात आली आहेत. तबलिगी जमातच्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे देशभरात पसरलेल्या तबलिगींमुळे कोरोगाचा थोडाफार संसर्ग वाढला. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात  आहे. 

नवी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली. तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप करण्यात आले. आता या प्रकरणातील १० परदेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

 

Coronavirus : आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Coronavirus : ... 'त्या' पोलीस बाबाने सोडले प्राण, मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का 

Coronavirus: ओल्या पार्टीत पोलीस धडकले, झिंगलेल्या महिला अन् पुरुषांना अटक 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटक