शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : जातीयवादक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 23:40 IST

अमिनूल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरकार मुस्लिमांविरोधात षडयंत्र रचत आहेत आणि तबलिगी जमातीशी संबंधित लोकांना क्वारंटाईन सेंटर्समध्ये पाठवत आहेत. याबाबत भा.दं.वि. विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून प्राथमिक चौकशी करून अमिनूल यांना अटक केली.

आसाम येथील ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक यूनायटेड फ्रंटचे आमदार अमिनूल इस्लाम यांना जातीयवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अमीनुल इस्लाम हे ढिंग या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 

अमिनूल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिनूल इस्लाम यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. राज्यातील क्वारंटाईन सेंटर्सची अवस्था डिटेंशन सेंटरहून वाईट आहे. तसेच हे मुस्लिमांविरोधात रचलेले षडयंत्र आहे असे वक्तव्य वायरल क्लिपमध्ये अमिनूल यांनी केले आहे.

सरकार मुस्लिमांविरोधात षडयंत्र रचत आहेत आणि  तबलिगी जमातीशी संबंधित लोकांना क्वारंटाईन सेंटर्समध्ये पाठवत आहेत. सरकार या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोणालाही मारू शकते आणि मृत्यू करोनामुळे झाला असे सांगू शकते, असे खळबळजनक वक्तव्य या क्लिपमध्ये करण्यात आले आहे.याबाबत भा.दं.वि. विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून प्राथमिक चौकशी करून अमिनूल यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसAssamआसामMLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या