शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये इफ्तार पार्टी ठेवणं पडलं महागात, १९ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 23:15 IST

Coronavirus : रमजान महिन्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना सामाजिक अंतर पाळले पाहिजे आणि घरातच राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.जेवार पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आयोजक पप्पू आणि मौसम नावाच्या व्यक्तीला अटक केली.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव होताना दिसून येत आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू आहे. लॉकडाऊनमुले लोकांना एकत्र न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, रमजान महिन्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना सामाजिक अंतर पाळले पाहिजे आणि घरातच राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर रमजान महिन्यात कुटुंबासमवेत लोकांच्या घरी इफ्तार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील मोहल्ला चौथ्या पट्टी येथे जामा मशिदीसमोर पप्पू नावाच्या व्यक्तीने रोजा इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या माहितीवरुन जेवार पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आयोजक पप्पू आणि मौसम नावाच्या व्यक्तीला अटक केली.

Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरच्या ३ पोलिसांना कोरोना

 

लॉकडाऊनमध्ये गाडी घेऊन फिरणारा बनावट आमदार सापडला पोलिसांच्या तावडीत 

मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टी आयोजित करण्यासाठी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासह त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRamzanरमजानcorona virusकोरोना वायरस बातम्या