शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अत्यावश्यक पासचा दुरुपयोग करत गुटख्याची वाहतूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:47 IST

अत्यावश्यक सेवेचा पास चिकटवत त्यातून गुटखाविक्रीसाठी आणणाऱ्या एकाचा टेम्पोसह गाशा गुंडाळण्यात पोलिसांना यश आले.

मुंबई : वाहनावर शासनमान्य वस्तूंची वाहतूक करत असल्याचा अत्यावश्यक सेवेचा पास चिकटवत त्यातून गुटखाविक्रीसाठी आणणाऱ्या एकाचा टेम्पोसह गाशा गुंडाळण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी साकीनाका परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने केली.आकाश गुप्ता (२८) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो साकीनाक्याच्या मोहाली व्हिलेजचा राहणारा आहे. अत्यावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासनाकडून काही लोकांना तात्पुरत्या स्वरूपात विशेष पास उपलब्ध करून दिले आहेत. मात्र त्याचा गैरवापर करत गुटखाविक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती कक्ष १०चे प्रमुख सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने साकीनाक्यात सापळा रचत एकाला टेम्पोसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा ३ लाखांच्या टेम्पोसह हस्तगत करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई