शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पोलिसाविरोधात FIR, होम क्वारंटाईन असलेल्या पोलिसाला घराबाहेर पडणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 20:33 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्ली पोलिसांच्या एका महिला हेडकॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे असा आरोप आहे की, महिला हेड कॉन्स्टेबलला घरात अलग ठेवण्यात आले होते, परंतु ती कायद्याचे उल्लंघन करत घराबाहेर पडली.मोबाईल ट्रेस करून फोनची लोकेशन 4 दिवसांपासून दिल्लीत सापडली नाही, तर हरियाणाच्या गुडगाव भागात आढळली.

दिल्लीत लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच राहण्याची सूचना देण्यात येत आहे, तर दुसरीकडे संभाव्य कोरोनाबाधिताला सुद्धा अलग ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सरकारचे सर्व नियम व कायदे माहित असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी अशी चूक केल्यास आपण काय म्हणाल? अशीच एक घटना दिल्लीतील पाश्चिम विहार वेस्ट पोलिस स्टेशन परिसरातून समोर आली आहे. जेथे दिल्ली पोलिसांच्या एका महिला हेडकॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Coronavirus Lockdown : मास्क न घातल्याने सीआरपीएफ जवानाला मारहाण, पोलिसांचे केले निलंबन

 

खळबळजनक! मुलांचा गळा आवळून पतीने दोन पत्नींसह राहत्या इमारतीतून मारली उडी 

असा आरोप आहे की, महिला हेड कॉन्स्टेबलला घरात अलग ठेवण्यात आले होते, परंतु ती कायद्याचे उल्लंघन करत घराबाहेर पडली. इतकेच नाही तर ती दिल्लीच्या बाहेर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीरागढ़ी परिसरात राहणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलला होम कोरॅन्टाईनमध्ये राहण्याचे आदेश दिले होते.दरम्यान, काही पोलिस कर्मचारी त्याच्या घरी तपासणीसाठी गेले. मात्र, घरात महिला सापडली नाही. अशा परिस्थितीत पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या महिला हेड कॉन्स्टेबलच्या फोनवर पाळत ठेवण्यात आला. मोबाईल ट्रेस करून फोनची लोकेशन 4 दिवसांपासून दिल्लीत सापडली नाही, तर हरियाणाच्या गुडगाव भागात आढळली. यानंतर, पश्चिम विहार वेस्ट पोलिस ठाण्यात या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांच्या महिला हेड कॉन्स्टेबलविरोधात भा. दं. वि.  कलम १८८ / २६९/ /२७० आणि ३, महामारी कलम ५१ बी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीPoliceपोलिस