शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

'हनुमान चालीसा' लावण्यावरुन वादंग, दोघांना पोलिसांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 17:13 IST

Crime Case : आलमगीर येथील घटना: गुन्हा दाखल

अहमदनगर - मकरसंक्रांती सणानिमित्त घराच्या छतावर पतंग उडविताना हनुमान चालीसा हे धार्मिक गीत का लावले, असे म्हणत घरात घुसून स्पीकरचे केबील वायर फेकून दिल्याप्रकरणी तिघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी भिंगार परिसरातील आलमगीर येथे घडली. तुम्ही हनुमान चाळीस लावू नका असे म्हणत तिघांनी शिवीगाळी आणि दमदाटी केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शोएब व सोहेल (जुडवा). आणखी एकजण अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभावती दशरथ मुंडे (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर रोड, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची दोन मुले घराच्या छतावर पतंग उडवित होते. पतंग उडविताना त्यांनी हनुमान चालीसा हे धार्मिक गीत लावले होते. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शोएब व सोहेल यांच्यासह आणखी एक अनोळखी मुलगा असे तिघे घरात घुसले. घरातील जिन्याच्या पायऱ्या चढून छतावर जात होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता ते धक्का देऊन जिन्याने छतावर गेले. तेथील स्पीकरची केवल तोडून त्यांनी फेकून दिली. मुलगा वसंत दशरथ मुंडे यास पुन्हा स्पीकर लावू नको, असे म्हणत शिवीगाळ करून निघून गेले. या घटनेमुळे आलमगीर परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAhmednagarअहमदनगरMakar Sankrantiमकर संक्रांती