शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

OYOच्या संस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 18:04 IST

35 लाख रुपये भाडं ‘ओयो’ने थकविल्याचा आरोप

ठळक मुद्दे OYO च्या रोहित श्रीवास्तव, माधवेंद्र कुमार, गौराब डे, प्रतीक अग्रवाल, मंजीत सिंह आणि मृणाल चक्रवर्ती यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.काउंटर तक्रार बंगळुरूतील हॉटेल मालकाविरोधात करणार असल्याचं OYOने पत्रकात म्हटलं आहे.

बंगळुरू - OYO हॉटेल्स अँड होम्स’चे संस्थापक रितेश अग्रवाल आणि सहा जणांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेलच्या रूमचे 35 लाख रुपये भाडं थकविल्याचा ‘ओयो’विरोधात आरोप करत हॉटेल मालकांनी ही तक्रार केली आहे. रितेश अग्रवाल यांच्यासह पोलिसांनी OYO च्या रोहित श्रीवास्तव, माधवेंद्र कुमार, गौराब डे, प्रतीक अग्रवाल, मंजीत सिंह आणि मृणाल चक्रवर्ती यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.बेंगळुरू येथील डोमलर परिसरातील ‘हॉटेल रॉक्सेल इन’चे मालक आणि तक्रारदार बेट्स फर्नांडीस यांनी OYO हॉटेल्सच्या संस्थापकाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. ‘ओयो’ने हॉटेलमधील रुम बुक केल्या आणि त्यासाठी दर महिन्याला 7 लाख रुपये भाडं ठरलं होतं. मात्र, मे महिन्यापासून अद्यापपैसे मिळालेला नाही, असं बेट्स यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. रितेश अग्रवाल आणि अन्य सहा जणांना गुरूवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लक्ष वेधण्यासाठी अयोग्य कायदेशीर मार्गांचा वापर केल्याप्रकरणी  काउंटर तक्रार बंगळुरूतील हॉटेल मालकाविरोधात करणार असल्याचं OYOने पत्रकात म्हटलं आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीhotelहॉटेलBengaluruबेंगळूरPoliceपोलिस