शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 20:53 IST

ड न कापल्याने राहुल याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात उघड केल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देरुणाच्या डोक्यावर धोकादायक झाड पडून 11 मार्चला मृत्यू झाल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली होती. उपचारादरम्यान 11 मार्चला त्याचा मृत्यू झाला होता.

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील राहणारा राहुल अशोक सावंत (28) या तरुणाच्या डोक्यावर धोकादायक झाड पडून 11 मार्चला मृत्यू झाल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाचे तत्कालीन अधिकारी सुरेंद्र पाटील यांच्यावर निष्कळजीपणाचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनामध्ये खळबळ माजली आहे. नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या राहुल अशोक सावंत (28) हा वसंत नगरी सेक्टर नंबर 1 मधील श्रीविना सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरून 25 फेब्रुवारी 2019 ला रात्री साडे आठच्या सुमारास सदरच्या सोसायटीमधील धोकादायक झाड त्याच्या डोक्यात पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले होते. पण उपचारादरम्यान 11 मार्चला त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास करत होते. पोलिसांनी तपासादरम्यान वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाचे तत्कालीन अधिकारी सुरेंद्र पाटील यांनी त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने धोकादायक असलेले झाड न कापल्याने राहुल याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात उघड केल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिसVirarविरारVasai Virarवसई विरार