शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस,.. तरुणीची हत्या करून मृतदेहावर बलात्कार, आरोपीला मुंबईत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 18:35 IST

चेन्नईतील घटना, फरार आरोपीला विरारमध्ये केली अटक

नालासोपारा (मंगेश कराळे) :- चेन्नई राज्यात मागील आठवड्यात एका १८ वर्षीय तरुणाची हत्या करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या हत्येप्रकरणी फरार असणाऱ्या आरोपीला पकडण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. आरोपी राजू नायर याला शुक्रवारी पकडून कोणामल्ली पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाच्या ताब्यात तपास व चौकशीसाठी देण्यात आले आहे.

चेन्नई राज्याच्या आवडी पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोणामल्ली पोलीस ठाण्याचे हद्दीत मागील आठवड्यातील शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. तो विरार परिसरातील कोठेतरी राहत असल्याची माहिती देवून आलेल्या तपास टीमने विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मदतीची मागणी केली. त्यानुसार सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर पथकासोबत विरार गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तपासाला सुरुवात केली. सदर परिसरात जावुन आरोपीबाबत शोध घेत होते. त्यावेळी आरोपीत हा फुलपाडा परिसरातील सुजाता अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, सहायक फौजदार सुरेंद्र शिवदे, अंमलदार सागर घुगरकर, युवराज वाघमोडे, सुनील पाटील यांनी आरोपीत राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. आरोपीताचे ट्रान्झिट वॉरंट वसई न्यायालय येथून घेऊन चेन्नई पोलीस आरोपीला घेऊन गेल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपाराPoliceपोलिस