शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चलाख लिपिकानेच केला लोकविकास बँकेत ४७ लाखांचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 02:29 IST

Lok Vikas Bank : भरत म्हसुजी शिंदे (रा. चौराह) असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या सिडको, एन-९ येथील शाखेत शिंदे लिपिक होता.

औरंगाबाद : लोकविकास नागरी सहकारी बँकेतील लिपिकाने संगणकात चुकीच्या नोंदी करून ग्राहकांच्या खात्यातील ४७ लाख रुपयांचा अपहार केला. ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून काढून घेतली. बँकेने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी लिपिकासह त्याच्या साथीदार महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.भरत म्हसुजी शिंदे (रा. चौराह) असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या सिडको, एन-९ येथील शाखेत शिंदे लिपिक होता. दि.१३ जुलै ते १२ ऑक्टोबर या कालावधीत त्याने बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या संगणकावरून अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या आणि एका महिलेच्या खात्यावर वर्ग केली. चार महिन्यांच्या कालावधीत त्याने ४७ लाख रुपये वर्ग केले. अधिकाऱ्यांनी अचानक बँकेच्या व्यवहाराची तपासणी केली तेव्हा हा घोटाळा समोर आला.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी