शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसह साड्यांची लाच मागणारे क्लास वन अधिकारी असलेले बाप-लेक अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 21:20 IST

Bribe Case : तक्रारदार हे मालाड पश्चिमेकडील रोलेक्स अपार्टमेंटचे अध्यक्ष आहेत.

ठळक मुद्देसहकार अधिकारी श्रेणी - १ भरत महादू काकड (५७) आणि त्यांचा मुलगा सचिन भरत काकड अशी त्यांची नावे आहेत.

मुंबई - सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सिंकिंग फंड वापरता यावा म्हणून, दोन लाख रूपयांसह दोन साड़यांची लाच मागणाऱ्या क्लास वन अधिकारी आणि त्याचा मुलगा एसीबीच्या जाळयात अडकला आहे. सहकार अधिकारी श्रेणी - १ भरत महादू काकड (५७) आणि त्यांचा मुलगा सचिन भरत काकड अशी त्यांची नावे आहेत.               

तक्रारदार हे मालाड पश्चिमेकडील रोलेक्स अपार्टमेंटचे अध्यक्ष आहेत. सोसायटीच्या दुरुस्तीसाठी सोसायटीचा स्पिकिंग फंड वापरता यावा म्हणून सोसायटी मार्फत उपनिबंधक सहकारी संस्था, पी विभाग यांच्याकडे लेखी अर्ज दिला होता. यावर परवानगी देण्याकरता भरत काकड़ यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्याने आरोपीने सोसायटीचे सचिव यांना डिफॉल्टर ठरवून कमिटी बरखास्त करण्याची नोटीस धाड़ली. तक्रार यांनी काकड़ यांच्याशी पुन्हा संपर्क साधला. त्याने दोन लाख रुपये आणि दोन साड़यांची मागणी केली. पडताळणीत हे स्पष्ट होताच त्यांनी सापळा रचला. यात, त्यांचा मुलगा सचिन याला दोन लाख आणि दोन साड्या स्वीकारताना रंगेहाथ पकड़ले आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक