शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जे. कुमारच्या बांधकाम मजुरांमध्ये राडा; तिघे गंभीर जखमी, ५ जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 23:28 IST

भाईंदर - दहिसर मेट्रो मार्गिका क्रं. ९ चे काम शहरात सुरु असून ठेकेदार जे कुमार ह्यांनी कामगारांच्या राहण्यासाठी मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क भागात व्यवस्था केली आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मेट्रो कामाचे ठेकेदार जे कुमार यांच्या मीरारोडच्या कामगार निवास ठिकाणी पट्टे खेळत असताना पैसे नेल्यावरून कामगारां मध्ये तुंबळ राडा झाला . लोखंडी सळई , रॉड व दांड्याने हल्ला चढवल्याने त्यात तिघेजण जबर जखमी झाले असून काशीमीरा  पोलिसांनी ५ जणांना अटक केली.  आणखी ५ जण फरार असून अटक आरोपीना २५ नोव्हेम्बर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे . 

भाईंदर - दहिसर मेट्रो मार्गिका क्रं. ९ चे काम शहरात सुरु असून ठेकेदार जे कुमार ह्यांनी कामगारांच्या राहण्यासाठी मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क भागात व्यवस्था केली आहे . ह्या कामगार निवास छावणीत काही गट असून किरकोळ भांडणे - वादावादी नेहमीची असल्याचे सांगितले जाते . 

सोमवारी टप टीमचा कामगार हा एका बरोबर पत्ते खेळत असताना ८ हजार रुपये घेऊन निघून गेलाने वाद झाला होता .  त्यातूनच मंगळवारी रात्री टप टीमच्या ८ ते १० कामगारांनी अन्य कामगार दरोगा , राजमणी व गौतम ह्यांना लोखंडी सळई , रॉड व दांड्याने जबर मारहाण केली . त्यात ते गंभीर जखमी झाले . त्यांना रात्रीच कांदिवलीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले . 

काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हत्येचा प्रयत्न सह विविध कलमां खाली गुन्हा दाखल करून घेत  मोहम्मद आलम, राजा उर्फ मोहम्मद, सद्दाम हुसैन, समीर सिंह, शमीम उर्फ इकबाल हुलीअल्ला ह्या ५ जणांना अटक केली आहे . त्यांना बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेम्बर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे . पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक टिकाराम थाटकर हे करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMetroमेट्रो