शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतात मूर्ती सापल्याचा दावा, चमत्कार पाहण्यासाठी लोकांची गर्दी, अखेर , समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 07:56 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येखील महमूदपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने जमिनीतून पिवळ्या धातूची मूर्ती सापडल्याचा दावा केला.

 लखनौ - उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येखील महमूदपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने जमिनीतून पिवळ्या धातूची मूर्ती सापडल्याचा दावा केला. या प्रकरणी पोलिसंनी तीन जणांवर काायदेशीर कारवाई केली आहे. दरम्यान, लोकांकडून पैसे उकळण्यासाठी आरोपींनी अॅमेझॉनवरून मूर्ती मागवून हे नाटक रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.  अप्पर पोलीस आयुक्त शशी शेखर सिंह यांनी सांगितले की, गावात राहणारे अशोक कुमार आणि त्यांचे दोन्ही मुलगे गेल्या दोन दिवसांपासून आपल्याला स्वप्नात देवाची मूर्ती सापडल्याचा दावा करत होते. दरम्यान, त्यांच्या शेतात खोदकाम केले असता तिथे धातूच्या मूर्ती सापडल्याचा दावा केला. त्यानंतर या बापलेकांनी तिथे मंदिर बांधण्याची पुडू सोडली.  दरम्यान, या तिघांनीही ऑनलाईन मूर्ती मागवल्या. त्यानंतर त्या शेतात पुरून ठेवल्या.  त्यानंतर हे लोकांमध्ये मूर्ती प्रकट झाल्याची बातमी पसरवू लागले. त्यामाध्यमातून या मंडळींनी हजारो रुपयांची दक्षिणाही मिळवली. या तिघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढीत कारवाईसाठी पावले उचलली आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी