शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना तरुणाचा मृतदेह आढळला अन् माजली खळबळ 

By पूनम अपराज | Published: January 05, 2021 9:29 PM

Murder : याप्रकरणी मालवणी पोलीस तपास करत आहेत. 

ठळक मुद्देखारोडी परिसरातील मैदानाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.अशोक यादव असे मृत तरुणाचे नाव असून तो त्याच परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

मालाड येथील मालवणी परिसरातील खारोडी परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. येथील एका मैदानात आज सकाळी हा मृतदेह आढळला आणि एकाच खळबळ माजली. तरुणाचा गळा धारदार चाकूने चिरला असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस तपास करत आहेत. खारोडी परिसरातील मैदानाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कारण कालच गोरेगाव येथे एका तरुणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही नागरिकांना तरुणाचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अशोक यादव असे मृत तरुणाचे नाव असून तो त्याच परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला.  

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMumbaiमुंबई