शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'धडाकेबाज' महिला पोलीस अधिकारी, बंदुकधारी गुंडांचा सिनेस्टाईल एन्काऊंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 22:05 IST

Crime News : मोठी गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांच्या चकमकीत पहिल्यांदाच महिला उपनिरीक्षकाने कारवाईनंतर गुन्हेगार पकडले गेले.

ठळक मुद्दे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती की, दिल्लीतील दोन कुप्रसिद्ध गुंड दिल्लीत मोठ्या गुन्ह्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी येणार आहेत.

नवी दिल्लीदिल्लीपोलिसांची गुन्हे शाखा आणि गुंड यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही गुंडांच्या पायांवर गोळ्या झाडून त्यांना जखमी केले. रोहित चौधरी आणि टीटू या नावाने हे गुंड ओळखले जातात. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका यांच्या गुन्हे शाखेच्या पथकासोबत गुंडांची चकमक झाली. त्यांच्या गोळ्यामुळे हे गुंड जखमी झाले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांच्या चकमकीत पहिल्यांदाच महिला उपनिरीक्षकाने कारवाईनंतर गुन्हेगार पकडले गेले.जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण काय आहेखरं तर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली होती की, दिल्लीतील दोन कुप्रसिद्ध गुंड दिल्लीत मोठ्या गुन्ह्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी येणार आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी भीष्म सिंह यांच्या सूचनेनुसार एक पथक तयार करण्यात आले आणि माहिती संकलित केली गेली. त्यानंतर पोलीस पथकाने प्रगती मैदान परिसरातील भैरव मंदिराजवळ सापळा रचला आणि पोलिसांनी सकाळी ५ वाजताच्या सुमारास एक संशयास्पद कार पाहिली. गुन्हे शाखेच्या पथकाने कार थांबविण्याचा इशारा केला, परंतु कारमधील उपद्रव्यांनी वेग वाढविला, त्यामुळे कारने पोलिसांच्या बॅरिकेट्सला धडक दिली.स्वत: पकडले जाऊ म्हणून त्या उपद्रव्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांना गोळीबारही करावा लागला. यामुळे रोहित आणि टीटूच्या पायावर गोळ्या लागल्या. एसीपी पंकजच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर आणि उपनिरीक्षक प्रियंका यांच्या बुलेट प्रूफ जॅकेटवर एक गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल, पळून जाऊ नये म्हणून गुंडांच्या पायावर गोळी मारावी लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार राउंड गोळीबारानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन अर्ध स्वयंचलित पिस्तूल आणि कार जप्त केली आहे. रोहितवर ४ लाख आणि टीटूवर दीड लाखांचे बक्षीस असून या दोघांवर गुन्हे शाखेच्या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Firingगोळीबारdelhiदिल्लीPoliceपोलिस