शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचा सहाय्यक वसाहत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 20:13 IST

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केल्याने पुन्हा एकदा सिडकोमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला आहे.

ठळक मुद्देसहाय्यक वसाहत अधिकारी तापडीया यांच्यासाठी काम करणारा खासगी एजंट रविंद्र छाजेड ( ५४) याच्या मध्यस्तीने ५० हजार रूपयांची मागण केली होती. सहाय्यक वसाहत अधिकारी तापडीया यांच्यासाठी काम करणारा खासगी एजंट रविंद्र छाजेड ( ५४) याच्या मध्यस्तीने ५० हजार रूपयांची म ५० हजार रूपयांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या नवीन पनवेल येथील सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले.

पनवेल - घराची नोंदणी  करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या नवीन पनवेल येथील सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केल्याने पुन्हा एकदा सिडकोमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला आहे.सिडकोच्या नवीन पनवेल येथील कार्यालयात सहाय्यक वसाहत अधिकारी म्हणून काम करणारे सागर तापडीया यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने खरेदी केलेला घर  स्वताच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी सिडको कार्यालयात गेले असता सहाय्यक वसाहत अधिकारी तापडीया यांच्यासाठी काम करणारा खासगी एजंट रविंद्र छाजेड ( ५४) याच्या मध्यस्तीने ५० हजार रूपयांची मागण केली होती. १ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक रमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून संबंधित या लाचप्रकरणाची तक्रार केली होती. रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानूसार सोमवारी सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास सापळा रचून कार्यालयातच ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे  असून या प्रकरणात सहाय्यक वसाहत अधिकारी सागर मदनलालजी तापडीया ( ४७), खासगी एजंट रविंद्र छाजेड या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागpanvelपनवेलPoliceपोलिसcidcoसिडकोArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई