शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीने दाखल केली दोन आरोपपत्रे, केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 09:28 IST

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीने १२६ आरोपींविरुद्ध सुमारे ११ हजार पानांची दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. यातील एक आरोपपत्र ५ हजार तर दुसरे आरोपपत्र ६ हजार पानांचे आहे.

मुंबई/पालघर - कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पालघर येथे दोन साधूंसह तीन जणांची बेदम मारहाण करून ह्त्या करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली होती.  या हत्याकांडावरून राजकारणही मोठ्या प्रमाणात पेटले होते. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीने १२६ आरोपींविरुद्ध सुमारे ११ हजार पानांची दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. यातील एक आरोपपत्र ५ हजार तर दुसरे आरोपपत्र ६ हजार पानांचे आहे.

आरोपत्रात ठपका ठेवण्यात आलेल्या १२६ आरोपींसोबत दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. मात्र हे आरोपपत्र प्राथमिक असून, प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पालघरमधील हत्याकांड हे धार्मिक कारणांमुळे झाले नसल्याचा आरोपपत्रात उल्लेख असल्याचे वृत्त काही खाजगी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

दरम्यान, डहाणू सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी १६ एप्रिल रोजी दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाच्या केलेल्या हत्येप्रकरणी २५ आरोपींनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व आरोपींना तांत्रिक मुद्द्यावर जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र डहाणू सत्र न्यालायलाने ते फेटाळून लावला, असे विशेष सरकारी वकील सतीश माने शिंदे यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

 

टॅग्स :palgharपालघरLynchingलीचिंगCrime Newsगुन्हेगारी