शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींच्या सोन्या - चांदीच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या चिनी नागरिकांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:23 IST

वांग व वेंग हे दोघे चिनी कंपनीत कर्मचारी असून त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले आहे. 

ठळक मुद्देमहसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) दोन चिनी नागरिकांसह चौघांना अटक केली आहेवांग ग्युंगेन(वय 36), वेंग शुनझेन(वय 36), कमर अब्बास सय्यद(वय 33) यांच्यासह दहिसर येथील सराफ व्यवसायिक मिहिर मेहता यालाही याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहे आयात निर्यात कोड पुरवणाऱ्या कमर सय्यद याचाही सहभाग आढळला. त्यानुसार डीआरआयने त्यांना अटक केली.

मुंबई -  चीनमध्ये गृहपयोगी वस्तूंमध्ये सोने लपून भारतात तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) दोन चिनी नागरिकांसह चौघांना अटक केली आहे. आरोपींकडून 21 किलो सोने व 35 किलो चांदी हस्तगत करण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सात कोटी रुपये इतकी अाहे.वांग ग्युंगेन(वय 36), वेंग शुनझेन(वय 36), कमर अब्बास सय्यद(वय 33) यांच्यासह दहिसर येथील सराफ व्यवसायिक मिहिर मेहता यालाही याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहे. डीआयआरला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार डीआरआयने कारवाई करत अंधेरी पूर्व येथील मरोळ येथील फ्लॅटमधून वांग आणि वेंग या दोघांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून कुरिअर पार्सल हस्तगत करण्यात आले. आरोपींच्या चौकशीत ते दहिसर येथील ट्रू ज्वेलमध्ये केमिकलमध्ये सोने व चांदीच्या प्लेट वेगळ्या करत होते. या माहितीवरून ट्रू मेहताला अटक करण्यात आली. याप्रकरणी आयात निर्यात कोड पुरवणाऱ्या कमर सय्यद याचाही सहभाग आढळला. त्यानुसार डीआरआयने त्यांना अटक केली. वांग व वेंग हे दोघे चिनी कंपनीत कर्मचारी असून त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले आहे. 

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालय