शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोनं तस्कीरीचा 'स्मार्ट' प्रयत्न, मोबाईल पाहून पोलिसही झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 21:49 IST

Gold Smuggling : तस्करांनी चेन्नईमध्ये अशीच एक युक्तीने सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि ते पकडले गेले.

ठळक मुद्देत्यांच्यासोबत असलेले लॅपटॉप आणि मोबाईल फोनची तपासणी केली गेली, तेव्हा अधिकारी त्यांच्या आत असलेले दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.

चेन्नई - सोने तस्कर कधीकधी देशात बेकायदेशीरपणे सोनं आणण्यासाठी अशा पद्धती वापरतात की देखरेख करणाऱ्या यंत्रणाही चक्रावून जातात. तस्करांनी चेन्नईमध्ये अशीच एक युक्तीने सोनंतस्करी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि ते पकडले गेले.तस्करांच्या येण्याची टीप होतीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई विमानतळावर तैनात एअर कस्टम अधिकाऱ्यांना विमानातून बेकायदेशीरपणे सोने आणण्याबाबत गुप्त सूचना मिळाली होती. या टीपनुसार कारवाई करत अधिकाऱ्यांनी बुधवारी संध्याकाळी दुबईहून चेन्नईला पोहोचलेल्या विमानाच्या प्रवाशांची झडती घेतली. तपासात लोकांकडून काहीही सापडले नाही. यानंतर, जेव्हा त्यांच्यासोबत असलेले लॅपटॉप आणि मोबाईल फोनची तपासणी केली गेली, तेव्हा अधिकारी त्यांच्या आत असलेले दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.सोने वितळवून बनवलेला थरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करांनी सोने वितळवून कागदी पातळ थराप्रमाणे बनवले होते. यानंतर, लॅपटॉपमधील कीबोर्डच्या आत तो थर ठेवण्यात आला होता. यानंतर, कीबोर्ड पुन्हा जोडून लॅपटॉप सुरू झाला. त्याचप्रमाणे तस्करांनी त्यांच्याकडे असलेले मोबाईल फोन उघडून त्यांच्या आत सोन्याचा थर लपवला होता. तपासानंतर अधिकाऱ्यांनी सर्व वस्तू जप्त केल्या.दोन कोटी रुपयांचे सोने जप्तएअर कस्टम्स (चेन्नई एअर कस्टम्स) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करांकडून सुमारे २४ कॅरेट दर्जाचे सुमारे ५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत सुमारे २ कोटी १९ लाख रुपये आहे. यासह, कोणतीही माहिती न देता गुप्तपणे देशात आणलेली सुमारे ४८ लाख रुपयांची इलेक्ट्रॉनिक गॅझेट देखील जप्त करण्यात आली. या प्रकरणी ५ तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे कनेक्शन शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करीAirportविमानतळChennaiचेन्नई